संत फावस्तीना ह्यांची प्रार्थना (Chaplet of Divine Mercy)

संत फावस्तीना ह्यांची प्रार्थना (Chaplet of Divine Mercy) हे येशू, तू मरण पावलास, पण तेथूनच मनुष्याला जीवन देणारा प्रवाह उफाळून उदयास आला व दयेचा सागर संपूर्ण जगासाठी उघडला गेला. हे अप्रतिम जीवनाच्या झऱ्या, अगाघ दैवी दयासागरा, संपूर्ण जगाला आच्छादून टाक व आमच्यावर दयेचा वर्षाव करून स्वतःला आमच्यामध्ये रिक्त कर. येशूच्या अतिपवित्र हृदयातून आम्हासाठी दयेचा झरा … संत फावस्तीना ह्यांची प्रार्थना (Chaplet of Divine Mercy) वाचन सुरू ठेवा